Reverse waterfall at Sadawaghapur

९. उलटा धबधबा (सडावाघापूर धबधबा)

आतापर्यंत आपण सगळ्यांनीच कड्यावरून धो-धो कोसळणारे झेनिथ धबधबा, चिंचोटी धबधबा यांसारखे ‘सरळ’ धबधबे पाहिलेत आणि त्यांंच्यात मनसोक्त चिंब झालो, पण तुम्ही कधी ‘उलटा धबधबा’ ( Reverse waterfall) पाहिलाय का ? आश्चर्य वाटलं ना ! पण निसर्गाला काहीच अशक्य नाही. त्याचाच अद्भुत चमत्कार म्हणजे हा उलटा धबधबा ( Reverse waterfall). अजूनही विचार करताय ना ‘उलटा धबधबा’ […]

Continue Reading

५. धनगर धबधबा (Dhangar waterfall)

 नवरा-नवरी पर्वतरांगांनी वेढलेल्या चंदेरी किल्ल्याजवळील धनगर धबधबा! नावं थोडी वेगळी व कुतूहल जागवणारी आहेत ना! आपल्या भटकंती वर्षाऋतूतली सीरिज मधील आणखी एक ऑफबीट ठिकाण म्हणजे बदलापूरमधील हा धनगर धबधबा.  पावसाळ्यात उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर घेत रॅपलिंगचा थरार अनुभवायचा असेल, तर ‘धनगर धबधबा’ एक मस्त पर्याय आहे. शिवाय मुंबई पासून १.३० ते २ तासांच्या अंतरावर असल्यामुळे […]

Continue Reading