• More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

    ठिपक्यांचं तलाव (Spotted Lake)

    आपण सगळ्यांनी ठिपक्यांचं हरिण, वाघ, कुत्रा, कासव वगैरे पाहिलंय. पण तुम्ही कधी रंगीबेरंगी ठिपक्यांचं तलाव पाहिलंय का ? आम्हांला सापडलंय ते ! एक असं जादुई तलाव जे ठिपकेदार आहे…ज्यातील प्रत्येक ठिपक्यात औषधी गुणधर्म आहेत. हिवाळ्यात, मुख्यतः वसंत ऋतूत हे तलाव अगदी इतर सामान्य तलावांसारखं दिसतं. पण जसा उन्हाळा सुरू होतो, तसं त्यातील पाण्याचं बाष्पीभवन होतं अन् दिसू लागतं ते हिरव्या, पिवळ्या नि निळ्या रंगांच्या ठिपक्यांनी सजलेलं ठिपकेदार तलाव (Spotted Lake). बरं ठिपके पण लहान नाहीत हां ! एक ठिपका म्हणजे कमीत कमी तुमच्या स्वतंत्र व्हिलाचा ऐसपैस जलतरण तलाव (swimming pool) होऊ शकतो. असे एकूण ३६५ लहान – मोठे ठिपके ! अगदी वर्षातल्या ३६५ दिवसांसारखे ! म्हणून तर या ठिपकेदार तलावाला कॅनडामधील…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tag/unknown-place
Instagram