शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! (Shani shingnapur – Village with no doors)

१. शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! ( Shani shingnapur – Village with no doors)  नावावरूनच गावात ‘शनी’ देवाची पूजा केली जात असणार हे लक्षात येतं. या गावाच्या नावालाही इतिहास आहे. म्हटलं जातं की एक गुराख्याने अनेक वर्षांपूर्वी जमिनीतून एक काळा दगड वर येताना पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने हातातल्या Read more…

कथा लज्जतदार सांभरची ! 😜

कथा लज्जतदार सांभरची ! (Sambhar Ek Number)  “अण्णा, इडली के साथ सांभर (Sambhar) थोडा ज्यादा डालना हां” , “इथल्या उडिपी रेस्तरॉंमध्ये सांभर (Sambhar) एक नंबर मिळतं ” , असे संवाद अनेकदा आपल्या कानावर पडतात. जेव्हा – जेव्हा आपण इडली – डोसा खातो तेव्हा त्यात सांभर (Sambhar)  हे “मस्ट” असतं. आता Read more…

एक झलक स्टॅच्यू ऑफ युनिटीची !

एक झलक स्टॅच्यू ऑफ युनिटीची !       लहानपणी आपण सगळ्यांनीच ‘ एकीचे बळ’ ही गोष्ट वाचली आहे. ती कौटुंबिक स्तरावर सर्व भावांना नेहमी एकजुटीने राहण्याची शिकवण देते. तसाच ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘ सर्व भारतीयांना मिळूनमिसळून राहण्याची प्रेरणा देतो. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी Read more…

सफर अविस्मरणीय केरळची…..

सफर अविस्मरणीय केरळची….. पर्यटन म्हणजे आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. माझ्यासाठी तर अगदी ‘बॅग भरा आणि निघा‘ असाच ! तसं तर मित्र-मैत्रिणींसोबत आपण फिरतोच, पण कुटुंबासोबत जाण्याची मज्जाच वेगळी. त्यात अनेक कुटुंब एकत्र जाणार म्हटल्यावर ‘दुग्धशर्करायोगच’ ! मज्जा तर येईलच, पण प्रत्येकाची आवड वेगळी. म्हणतात ना, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती‘ . अगदी Read more…

कलियुगात सापडलंय पृथ्वीवरचं अमृत…..!

कलियुगात सापडलंय पृथ्वीवरचं अमृत…..! समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृताची गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकलीय. पण त्या अमृताची चव कुठे चाखली ना ! आता पृथ्वीवर कलियुगातल्या अमृताचा खजिना सापडलाय. तुम्हांलाही शोधायचाय? चला तर मग , जाऊया. पण लवकर जायला हवं हां, नाहीतर संपेल. मंडळी, हे अमृत थोडं वेगळं आहे बरं का ! Read more…

दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh)

दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh) राक्षस आणि पिंजऱ्यातला पोपट “एका अजस्त्र राक्षसाचा जीव किल्ल्यावरील उंच टोकाला टांगलेल्या पिंजऱ्यातील पोपटात असतो. जो त्या पोपटाला मारेल त्याला किल्ल्याचा ताबा तर मिळेलच पण राक्षसाने दडवून ठेवलेला खजिनाही मिळेल. अनेक तरुण श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी आपले नशीब आजमवायला जातात आणि राक्षस जादूने त्यांचे दगडी पुतळ्यात Read more…