• Be aware of momo challenge
    Social Corner

    मोमो खायचे की खेळायचं ?

    नमस्कार मंडळी मी तुम्हांला म्हटलं होतं ना थोडी उसंत मिळाली की आपोआप लेखणी हातात येते आणि डोक्यात विचार घर करू लागतात. आज तशी उसंत नव्हती पण अभ्यासाचा भाग म्हणून वर्तमानपत्र वाचताना एक बातमी पाहिली आणि खुप अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून मग हा लेखप्रपंच करण्याचा विचार आला. बातमी होती ”A 25 year-old youth from Mahanga allegedly killed himself on Wednesday, apparently a victim of the deadly online game Momo Challenge.” वाटलं. ” देवाने दिलेलं सुंदर आयुष्य या मुलाने इतक्या सहज संपवलं. आत्महत्या करताना काहीच वाटलं नसेल का त्याला ? लहानपणापासून पाहिलेले एखादं स्वप्न, महत्त्वाकांक्षा किंवा कौटुंबिक बंध कोणीच त्याला आयुष्य मातीमोल करण्यापासून वाचवू शकलं नसेल? की तो मोमो चॅलेंजच्या इतका आहारी गेला की…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tag/sucide-game
Instagram