शौचालय …… एक संग्रहालय

शौचालय …… एक संग्रहालय Entrance of Museum सुलभ आंतरराष्ट्रीय शौचालय संग्रहालय, नवी दिल्ली ( Sulabh International Museum of Toilets, New Delhi) ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ पाहताना मनात एकच विचार खूप वेळ घर करून होता. “शौचालयांची नितांत गरज दाखवण्यासाठी त्यावर एक संपूर्ण चित्रपट तयार करावा लागला. तरीही अनेक गावं आणि दुर्गम Read more…