• India,  More to Explore

  कथा लज्जतदार सांभरची ! 😜

  कथा लज्जतदार सांभरची ! (Sambhar Ek Number)  “अण्णा, इडली के साथ सांभर (Sambhar) थोडा ज्यादा डालना हां” , “इथल्या उडिपी रेस्तरॉंमध्ये सांभर (Sambhar) एक नंबर मिळतं ” , असे संवाद अनेकदा आपल्या कानावर पडतात. जेव्हा – जेव्हा आपण इडली – डोसा खातो तेव्हा त्यात सांभर (Sambhar)  हे “मस्ट” असतं. आता त्याची फक्त महती सांगतेय तरी त्याचा सुगंध येतोय अन आपसूकच तोंडाला पाणी सुटतंय. आपणा सगळ्यांनाच वाटतं की सांभर (Sambhar) ही दक्षिणेकडील लोकांची खासियत आहे आणि सांभरचा शोधही त्यांनीच लावला. पण इथला इतिहास काहीतरी वेगळंच सांगतोय. ऐकायचं ?      त्याचं झालं असं की श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतण्या व सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांचे ज्येष्ठ सुपुत्र शाहुजीराजे १ यांना कला – साहित्यासोबत…

 • India,  More to Explore

  एक झलक स्टॅच्यू ऑफ युनिटीची !

  एक झलक स्टॅच्यू ऑफ युनिटीची !       लहानपणी आपण सगळ्यांनीच ‘ एकीचे बळ’ ही गोष्ट वाचली आहे. ती कौटुंबिक स्तरावर सर्व भावांना नेहमी एकजुटीने राहण्याची शिकवण देते. तसाच ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘ सर्व भारतीयांना मिळूनमिसळून राहण्याची प्रेरणा देतो. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीचे औचित्य साधून या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, पण भारतात इतरही अनेक क्रांतीवीर होऊन गेले मग सरदार पटेलांनाच हा बहुमान का? हा प्रश्न तुम्हालाही पडला का हो? चला मग, एकत्रच उत्तर शोधुया.त्यासाठी सगळ्यात आधी सरदार पटेलांबाबत थोडक्यात जाणून घेऊ. सरदार पटेल हे भारताच्या  स्वातंत्र्यलढ्यातील एक…

 • More to Explore,  Travel Stories

  सफर अविस्मरणीय केरळची…..

  सफर अविस्मरणीय केरळची….. पर्यटन म्हणजे आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. माझ्यासाठी तर अगदी ‘बॅग भरा आणि निघा‘ असाच ! तसं तर मित्र-मैत्रिणींसोबत आपण फिरतोच, पण कुटुंबासोबत जाण्याची मज्जाच वेगळी. त्यात अनेक कुटुंब एकत्र जाणार म्हटल्यावर ‘दुग्धशर्करायोगच’ ! मज्जा तर येईलच, पण प्रत्येकाची आवड वेगळी. म्हणतात ना, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती‘ . अगदी तसंच . म्हणून आमचं सहलीला जायचं तर ठरलं, पण सगळ्यात मोठा प्रश्न होता “कुठे” ? कारण ठिकाणच असं निवडायचं होतं जिथे लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनाच अगदी मनसोक्त सहलीचा आनंद घेता येईल. बराच विचार केला आणि डोळ्यांपुढे आला तो म्हणजे ‘देवांचा देश’ (God’s own country) केरळ – भारतातील सर्वाधिक हिरवाईने नटलेलं राज्य !   पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मध्ये वसलंय…

 • India,  More to Explore

  कलियुगात सापडलंय पृथ्वीवरचं अमृत…..!

  कलियुगात सापडलंय पृथ्वीवरचं अमृत…..! समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृताची गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकलीय. पण त्या अमृताची चव कुठे चाखली ना ! आता पृथ्वीवर कलियुगातल्या अमृताचा खजिना सापडलाय. तुम्हांलाही शोधायचाय? चला तर मग , जाऊया. पण लवकर जायला हवं हां, नाहीतर संपेल. मंडळी, हे अमृत थोडं वेगळं आहे बरं का ! म्हणजे ते कलशात नाही तर वनस्पतींच्या कळ्यांपासून तयार होतं आणि मुख्य म्हणजे निवडक लोकंच फक्त पौर्णिमेच्या रात्री याच्या कळ्यांना निवडतात आणि पहाटेच्या वेळीच त्याची पानं पॅक केली जातात, कारण सूर्यकिरणांमुळे त्याच्या शक्ती व सुगंधावर परिणाम होतो म्हणे ! स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये पृथ्वीवरील सगळी जादू , ब्रह्मांडामधील सगळी गुपितं आणि मातीतील सगळी शक्ती सामावलेली आहे.      या अमृताची वैशिष्ट्य तर…

 • India,  More to Explore

  Kudremukh – Horse Face Peak

  Kudremukh – Horse Face Peak Kudremukh a Horse face  peak located in Chikkamagaluru district, in Karnataka, India . overlook the Arabian Sea and are chained to one another by deep valleys and steep precipices. As yet undiscovered by tourists, Kudremukh is a trekker’s paradise. Let the wonderland of lush green forests interspersed with rivers, grassy slopes, captivating cascades, rare orchids, caves, ruins and traces of old civilisations amaze you as you trek your way through it Why Kudremukh ? Kudremukh is equivalent to Heaven in south india . Blessed with Lush Greens Meadows everyewhere , the charishma of place remains forever . Known for its bio-diversity and mineral wealth .In Kannada, Kudremukh…

 • India,  More to Explore

  Karwar-Kashmir of Karnataka

  Karwar Have you ever traveled and discovered Goa beyond 90 km? No. I think you should, otherwise you are missing something, you are missing Mother Nature at her beautiful best. Karwar a city of of Karnataka , which is an head quarter of Uttara Kannada district .Situated between Sahyadri ever green forest in east, blue Arabian Sea to the west, towards south ends with harbour and North the beautiful Kali river Karwar is the place where the legendary writer Late. Sri Rabindranath Tagore first pened his poems. He was greatly impressed by the beauty of Karwar, that he quoted Karwar to be the Kashmir of Karnataka”. Kashmir of Karnataka ? Really , You might thinking . What will be the…

 • Travel Stories

  While Travelling – Road Trip to Khajuraho

  While Travelling – Road Trip to #Khajuraho This essay, the piece attempted is concoction of my travel experience and brief info about the destination which I know or I heard of. So, pardon me for vague and unnecessary personal briefing in and around the piece. It was Saturday evening when I got a call from one of my travel buddies saying “Pack your bags, we are leaving for #Khajuraho”. That whole conversation was so elusive that I totally ignored it and got back to work. Later that evening, he was at my office to pick me up. That’s how and when we began our #RoadTripToKhajuraho. As it was subtle decision…

 • Travel Stories

  Dream of being in the City of Love….

  Dreamt of being in the City of Love…. That was October of 2014; I and Tushar were in Warsaw, Poland those days for work. We travelled to Paris for the first time. There was so much excitement as well as little fear of the unknown place. But we were all set to fulfill our dream to get a glimpse of this City of Love! It took couple of hours to reach our destination, the Beauvais airport, France. Though the airport stands little far from Paris, but well connected transport buses makes it easy to get to Paris in couple hours. As our bus was nearing to Paris, the one and…

 • Discover the unexplored,  India,  More to Explore

  दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh)

  दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh) राक्षस आणि पिंजऱ्यातला पोपट “एका अजस्त्र राक्षसाचा जीव किल्ल्यावरील उंच टोकाला टांगलेल्या पिंजऱ्यातील पोपटात असतो. जो त्या पोपटाला मारेल त्याला किल्ल्याचा ताबा तर मिळेलच पण राक्षसाने दडवून ठेवलेला खजिनाही मिळेल. अनेक तरुण श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी आपले नशीब आजमवायला जातात आणि राक्षस जादूने त्यांचे दगडी पुतळ्यात रूपांतर करतो…..” आता तुम्ही म्हणाल हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि ही गोष्टी का सांगतेय? तेही सांगते… ट्रॅव्हल चॅनेल वर ‘रॉक गार्डन’ पाहिलं आणि लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात वाचलेली ही ‘राक्षस आणि पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट’ आठवली. जसं गोष्टीतल्या किल्ल्यात प्रवेश केल्यावर प्रथम वेगवेगळ्या स्थितीतील दगडी पुतळे नजरेस पडतात, अगदी तसंच इथेही! वाटलं ही पण जादूच असेल तर? कोण्या मोठ्या जादूगाराने जिवंत माणसांचे…

 • Travel Stories

  पैसा वसूल आइसलँड ( Iceland best Option to Travel )

  पैसा वसूल आइसलँड!!! आइसलँड, म्हणजे आग आणि बर्फ ह्यांचा देश, अशी याची ख्याती आहे. कारणही तसेच आहे, एकीकडे प्रचंड असे हिमनग तर दुसरीकडे रुद्र ज्वालामुखी! हिवाळ्यात निर्माण होणाऱ्या जादुई बर्फाळ गुहा आणि हजारो वर्षांपासून निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीच्या जबड्यातली गुहा. काय तो परस्पर विरोधी योग! दोनीही थक्क करणारे. २०१७ चा जुलै महिना. मी आणि रश्मीता माझ्या वाढदिवसाचे निमित्त साधून या थरारक ट्रिप साठी सज्ज झालो होतो. तसा अभ्यास केला होता ट्रिपचा, पण अभ्यास कितीही करा भीती तर वाटतेच. त्यात किती थंडी असेल, आइसलँड म्हणजे बर्फच बर्फ असेल कि काय….. या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी थोडा गोंधळ उडाला. पण एकदा का ठरलं कि ट्रिप करायचीच…. थंडी चे जॅकेट्स, उबदार कपडे, ट्रेकिंग चे…