असाव्या सुंदर चॉकलेटच्या टेकड्या : चॉकलेट हिल्स

‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला’ हे बालगीत लहानपणी आपण सगळ्यांनीच पाठ केलंय . अगदी आपलाही चॉकलेटचा बंगला असावा अशा कल्पनाही केल्या, पण तेव्हा काही या बंगल्यात जाण्याचा योग आला नाही. जर आता कोणी चॉकलेटच्या टेकडीवर जाऊ असं म्हटलं तर …. आणि एकच टेकडी नाही बरं का ! Read more…