• India,  More to Explore

    युद्धभूमी गाजवणारा रणगाडा

    युद्धभूमी गाजवणारा रणगाडा आशिया खंडातील एकमेव रणगाडा संग्रहालय 😱 तुम्हाला इतिहास आवडतो ? ऐतिहासिक घटना , प्रसंग जाणून घ्यायची उत्सुकता आहे ? जागतिक महायुद्धात कोणकोणती शस्त्रास्त्रे, दारुगोळा वापरला गेला या सगळ्याची जवळून माहिती घ्यायचीय ? तर मग तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातील कँव्हल्री रणगाडा संग्रहालयाला नक्कीच भेट द्यायला हवी. अतिशय दुर्मीळ आठवणींचा खजिना असलेलं आशिया खंडातील हे एकमेव रणगाडा संग्रहालय आहे. अहमदनगरमधील सशस्त्र सेना केंद्र आणि शाळा यांच्या साहाय्याने फेब्रुवारी १९९४ मध्ये या रणगाडा संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. विस्तृत जागेत पसरलेल्या या रणगाडा संग्रहालयाची खासियत म्हणजे वेगवेगळ्या महायुद्धांत वापरल्या गेलेल्या जवळजवळ ५० रणगाड्यांची माहिती त्यांच्या मॉडेल्ससह इथे आपल्याला मिळते. संग्रहालयाच्या आवारात उंचच उंच नारळी वृक्ष आपले स्वागत करतात. आवारातून थोडं पुढे गेल्यावर…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tag/indian-war-place
Instagram