हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda )

हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda ) रुवांडा (Rwanda)…… नाव ऐकूनच पहिलं आश्चर्य वाटलं ना ! कधीही ऐकिवात न आलेला हा देश म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ते केलेली सौंदर्याची उधळण असेल, असं नाव वाचून तरी नक्कीच वाटलं नसेल. पण १०००हून अधिक टेकड्या, जिकडेतिकडे हिरवळ, रंगीबेरंगी प्राणीपक्षी Read more…