३. देवकुंड धबधबा (मान्सून special आर्टिकल)

३. देवकुंड धबधबा (मान्सून special आर्टिकल) माणगावातील भिरा धरणाजवळ ‘भिरा’ नावाचंच एक छोटंसं गाव आहे. त्या गावाजवळील जंगलात देवकुंड धबधबा आहे. त्याला व्हर्जिन वॉटरफॉल (virgin waterfall) असं देखील म्हणतात. माणसांच्या वर्दळीपासून आणि अस्वच्छतेपासून टिकून त्याने आपलं सौंदर्य जपलंय, म्हणून त्याला व्हर्जिन वॉटरफॉल म्हणत असतील का ? जाऊन पाहिलं तर ! Read more…