कार है कमाल 😍 ( Wonder Cars )

कार है कमाल😍 मित्रांनो तुम्ही बालपणी ‘नॉडी’ चं कार्टून पाहिलंय का ? त्यामधली आपला सुपरहिरो ‘नॉडी’ आणि त्याची छोटीशी टुमदार कार किती मस्त आहे ना ! टीव्हीवर ते कार्टून पाहताना “माझ्याकडे पण अशीच मस्त कार असती तर …… मी पण अशीच ऐटीत माझ्या छोट्याशा कारमधून फिरले असते. कधीतरी पोलीस काकांचं लक्ष चुकवून ‘झिप झॅप झूप’ […]

Continue Reading