६. झेनिथ धबधबा ( Zenith Waterfall )

आपल्या सौंदर्याची मोहिनी टाकत दरवर्षी अधिकाधिक पर्यटकांचा ओढा खेचून आणणारा धबधबा म्हणजे खोपोलोतील ‘झेनिथ धबधबा’. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा अशी त्याची ख्याती आहे . जवळजवळ ८० ते ९० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा मुंबई व पुणे दोन्ही शहरांपासून जवळ आहे. झेनिथ धबधबा मोठा व वक्राकार आहे. इथे ट्रेकिंग, रॅपलिंगसाठी उत्तम संधी असल्यामुळे अनेक साहसप्रेमी पावसाळ्यात त्याचा […]

Continue Reading