एक असा ज्वालामुखी ज्याच्या गाभ्यापर्यंत जाता येतं: ट्रिनुकागिगुर ! (Thrihnukagigur Volcano)

एक असा ज्वालामुखी ज्याच्या गाभ्यापर्यंत जाता येतं: ट्रिनुकागिगुर ! (Thrihnukagigur Volcano) ज्वालामुखी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो डोंगरातून फसफसत निघणारा लाव्हारस अन् धुराचा आगडोंब ! किती भयावह असतो हा ज्वालामुखी ! त्यात फसलेल्यांची अक्षरशः राख होते. एवढं माहित असताना जर तुम्हांला कोणी ‘ ज्वालामुखीच्या गाभ्याशी यायला आवडेल का?’ असं विचारलं Read more…

शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! (Shani shingnapur – Village with no doors)

१. शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! ( Shani shingnapur – Village with no doors)  नावावरूनच गावात ‘शनी’ देवाची पूजा केली जात असणार हे लक्षात येतं. या गावाच्या नावालाही इतिहास आहे. म्हटलं जातं की एक गुराख्याने अनेक वर्षांपूर्वी जमिनीतून एक काळा दगड वर येताना पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने हातातल्या Read more…

एक झलक स्टॅच्यू ऑफ युनिटीची !

एक झलक स्टॅच्यू ऑफ युनिटीची !       लहानपणी आपण सगळ्यांनीच ‘ एकीचे बळ’ ही गोष्ट वाचली आहे. ती कौटुंबिक स्तरावर सर्व भावांना नेहमी एकजुटीने राहण्याची शिकवण देते. तसाच ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘ सर्व भारतीयांना मिळूनमिसळून राहण्याची प्रेरणा देतो. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी Read more…

कलियुगात सापडलंय पृथ्वीवरचं अमृत…..!

कलियुगात सापडलंय पृथ्वीवरचं अमृत…..! समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृताची गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकलीय. पण त्या अमृताची चव कुठे चाखली ना ! आता पृथ्वीवर कलियुगातल्या अमृताचा खजिना सापडलाय. तुम्हांलाही शोधायचाय? चला तर मग , जाऊया. पण लवकर जायला हवं हां, नाहीतर संपेल. मंडळी, हे अमृत थोडं वेगळं आहे बरं का ! Read more…