• Travel Stories

  While Travelling – Road Trip to Khajuraho

  While Travelling – Road Trip to #Khajuraho This essay, the piece attempted is concoction of my travel experience and brief info about the destination which I know or I heard of. So, pardon me for vague and unnecessary personal briefing in and around the piece. It was Saturday evening when I got a call from one of my travel buddies saying “Pack your bags, we are leaving for #Khajuraho”. That whole conversation was so elusive that I totally ignored it and got back to work. Later that evening, he was at my office to pick me up. That’s how and when we began our #RoadTripToKhajuraho. As it was subtle decision…

 • Reverse waterfall at Sadawaghapur
  India,  More to Explore

  ९. उलटा धबधबा (सडावाघापूर धबधबा)

  आतापर्यंत आपण सगळ्यांनीच कड्यावरून धो-धो कोसळणारे झेनिथ धबधबा, चिंचोटी धबधबा यांसारखे ‘सरळ’ धबधबे पाहिलेत आणि त्यांंच्यात मनसोक्त चिंब झालो, पण तुम्ही कधी ‘उलटा धबधबा’ ( Reverse waterfall) पाहिलाय का ? आश्चर्य वाटलं ना ! पण निसर्गाला काहीच अशक्य नाही. त्याचाच अद्भुत चमत्कार म्हणजे हा उलटा धबधबा ( Reverse waterfall). अजूनही विचार करताय ना ‘उलटा धबधबा’ ( Reverse waterfall) नक्की कसा असेल याचा! या धबधब्याचं गुपित तसं साधं-सरळच आहे आणि ते लपलंय साताऱ्यातील पाटण तालुक्यात. कास पठाराच्या रस्त्याकडे जाताना यवतेश्वर डोंगरापुढे काही अंतरावर सडावाघापूर ( Sadawaghapur) हे लहानसं गाव आहे. या परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे, त्यामुळे त्याला “मिनी महाबळेश्वर” असे देखील म्हणतात. पावसाळ्यात तर इथली निसर्गाची नवलाई पाहण्यासारखी…

 • India,  More to Explore

  ८. लोणावळा धबधबा (Lonavala Waterfall)

  [kc_row use_container=”yes” force=”no” column_align=”middle” video_mute=”no” _id=”940123″][kc_column width=”12/12″ video_mute=”no” _id=”692358″][kc_column_text _id=”974555″] लोणावळा धबधबा (Lonavala Waterfall)  लोणावळा – खंडाळ्याला अगदी सामान्य माणसापासून बॉलीवूडकरांपर्यंत सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं. तिथलं निसर्गसौंदर्यच इतकं अप्रतिम की सहज कोणालाही भुरळ पडावी. पावसाळ्यात तर उंचावरून कोसळणाऱ्या शुभ्र जलप्रपातांमुळे या सौंदर्याला आणखी ‘”चार चाँद” लागतात आणि पर्यटक तिथे आकर्षिले जातात. घाटातून जाताना अनेक धबधबे दिसतात, पण “लोणावळा” धबधब्याची बातच न्यारी ! गजबजलेल्या भुशी धरणापासून थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला पार्किंगसाठी एक मोठी जागा आहे. तिथे चहा, गरमागरम भजी व मसालेदार भुट्टा विकणारे लहान-लहान स्टॉल्स आहेत. तिथून एक छोटा कडा उतरल्यावर या धबधब्याचं दर्शन होतं, पण तिथे जाण्यासाठी कोणतीही दिशादर्शक पाटी नाही. त्यामुळे या स्थानिक विक्रेत्यांना विचारतच मार्गक्रमणा करावी लागते. १५…

 • Discover the unexplored,  More to Explore

  हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda )

  हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda ) रुवांडा (Rwanda)…… नाव ऐकूनच पहिलं आश्चर्य वाटलं ना ! कधीही ऐकिवात न आलेला हा देश म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ते केलेली सौंदर्याची उधळण असेल, असं नाव वाचून तरी नक्कीच वाटलं नसेल. पण १०००हून अधिक टेकड्या, जिकडेतिकडे हिरवळ, रंगीबेरंगी प्राणीपक्षी यांनी संपन्न असलेला रुवांडा(Rwanda) म्हणजे निसर्गप्रेमींसाठी मेजवानीच आहे. जसजशी आपण माहिती घेत जाऊ, तसे तुम्हीदेखील ‘रुवांडा’च्या प्रेमात पडाल एवढं नक्की !           रुवांडा नेमका आहे तरी कुठे ? (Where Rwanda is located?)आफ्रिकेच्या भूमीत मध्यपूर्वेला वसलेला हा छोटासा देश आहे. “भूप्रदेशांनी वेढलेला” युगांडा, “घनदाट अरण्य व सरोवरांचे माहेरघर” टांझानिया, “दाट लोकसंख्येचा” बुरुंडी व “नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त” काँगोचे…

 • Travel Stories

  Dream of being in the City of Love….

  Dreamt of being in the City of Love…. That was October of 2014; I and Tushar were in Warsaw, Poland those days for work. We travelled to Paris for the first time. There was so much excitement as well as little fear of the unknown place. But we were all set to fulfill our dream to get a glimpse of this City of Love! It took couple of hours to reach our destination, the Beauvais airport, France. Though the airport stands little far from Paris, but well connected transport buses makes it easy to get to Paris in couple hours. As our bus was nearing to Paris, the one and…

 • Travel Stories

  While Travelling – Road Trip to Delhi

  While Travelling – Road Trip to Delhi   ROAD TRIP TO DELHI I have been thinking of writing about my #travel experiences and this is my first attempt. Let me start with the introduction of myself and my travel enthusiast group. We are the group of three  college friends stuck together with one goal #travel. We started travelling by doing small treks first with one cause in mind, to go on the top of the mountain and enjoy the serene peace, to be on the beach at night and listen to the sound of ocean, to do nothing at all, “to seek peace in nature’s lap”. When we (three of us)…

 • Discover the unexplored,  India,  More to Explore

  दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh)

  दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh) राक्षस आणि पिंजऱ्यातला पोपट “एका अजस्त्र राक्षसाचा जीव किल्ल्यावरील उंच टोकाला टांगलेल्या पिंजऱ्यातील पोपटात असतो. जो त्या पोपटाला मारेल त्याला किल्ल्याचा ताबा तर मिळेलच पण राक्षसाने दडवून ठेवलेला खजिनाही मिळेल. अनेक तरुण श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी आपले नशीब आजमवायला जातात आणि राक्षस जादूने त्यांचे दगडी पुतळ्यात रूपांतर करतो…..” आता तुम्ही म्हणाल हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि ही गोष्टी का सांगतेय? तेही सांगते… ट्रॅव्हल चॅनेल वर ‘रॉक गार्डन’ पाहिलं आणि लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात वाचलेली ही ‘राक्षस आणि पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट’ आठवली. जसं गोष्टीतल्या किल्ल्यात प्रवेश केल्यावर प्रथम वेगवेगळ्या स्थितीतील दगडी पुतळे नजरेस पडतात, अगदी तसंच इथेही! वाटलं ही पण जादूच असेल तर? कोण्या मोठ्या जादूगाराने जिवंत माणसांचे…

 • Discover the unexplored,  India,  More to Explore

  कार है कमाल 😍 ( Wonder Cars )

  कार है कमाल😍 मित्रांनो तुम्ही बालपणी ‘नॉडी’ चं कार्टून पाहिलंय का ? त्यामधली आपला सुपरहिरो ‘नॉडी’ आणि त्याची छोटीशी टुमदार कार किती मस्त आहे ना ! टीव्हीवर ते कार्टून पाहताना “माझ्याकडे पण अशीच मस्त कार असती तर …… मी पण अशीच ऐटीत माझ्या छोट्याशा कारमधून फिरले असते. कधीतरी पोलीस काकांचं लक्ष चुकवून ‘झिप झॅप झूप’ करत पसार झाले असते. कारला मस्त वेगळ्या फुलाच्या आकारात बनवून घेतलं असतं. मग रस्त्याने जाताना माझीच गाडी सगळ्यात आकर्षक आणि लक्षवेधी ठरली असती”, अशी स्वप्नं आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असतील. आपण फक्त स्वप्नं पाहिली, पण ती सत्यात उतरवली मात्र एका अवलियाने. आज आपण त्याच्याच अनोख्या कलाकृतीला भेट देणार आहोत. ते आहे गाड्यांचं एक अनोखं संग्रहालय “सुधा…

 • India,  More to Explore

  शौचालय …… एक संग्रहालय

  शौचालय …… एक संग्रहालय Entrance of Museum सुलभ आंतरराष्ट्रीय शौचालय संग्रहालय, नवी दिल्ली ( Sulabh International Museum of Toilets, New Delhi) ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ पाहताना मनात एकच विचार खूप वेळ घर करून होता. “शौचालयांची नितांत गरज दाखवण्यासाठी त्यावर एक संपूर्ण चित्रपट तयार करावा लागला. तरीही अनेक गावं आणि दुर्गम भाग या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत.” चित्रपटगृहातून घरी येतानाही हाच विचार कितीतरी वेळ मनात घोळत होता.सहज टाईमपास म्हणून गुगलवर सर्फिंग सुरू केलं आणि दिसलं ’10 Weirdest Museums in the World’ ….. उत्सुकतेपोटी क्लिक केलं आणि आणि त्यात आपल्या देशातलं हे “शौचालय संग्रहालय” गावलं. आज फक्त टॉयलेट्स बघायचे दिवसभर असंच वाटलं. आधी प्रेमकथा, नंतर संग्रहालय…😂 Precious toilet ## Toilet museum overall…

 • India,  More to Explore

  Edge Walk – Way up there, way out there… Pushing the limits… The thrill of a lifetime…

  Edge Walk – Way up there, way out there… Pushing the limits… The thrill of a lifetime… Pushing our personal limits to the Edge at Toronto’s tallest extreme urban adventure, on the roof of the CN Tower’s restaurant 356 meters /1168 feet / 116 storeys of building above the ground! That’s right – way up there – way out there! EdgeWalk is CN Tower’s most thrilling attraction in its history and the first of its kind in North America. It is the world’s highest full circle hands-free walk on a 5 ft (1.5 m) wide ledge encircling the top of the Tower’s main pod, 356m/1168ft (116 storeys) above the ground.…