आपलं कुटुंब ( Our family )Akash Watar
Traveller

मूळचा कर्नाटकचा पण मनाने महाराष्ट्राचा. मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी मराठीमध्येच पर्यटन ब्लॉगसाठी काम करणारा आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स कुटुंबाचा सदस्य. सतत भटकंती करायची, नवनवीन ठिकाणं शोधून काढायची आणि समोर येईल त्या खाण्यावर ताव मारायचा हे त्याचे छंद. तो ब्लॉगच्या डिझायनिंग व तांत्रिक बाबी सांभाळतो. अगदीच मूड आला तर लिहितोही

Watar Akash
Atul Jadhav
Marketing Head

"आपलं लिहिणं, बोलणं अन वाचणं बहुतांशी मराठीतूनच असलं पाहिजे. गरज असेल तिथेच इतर भाषांचा प्रयोग करावा", या ठाम मताचा मराठी भाषेचा पुरस्कर्ता. मितभाषी, शांत व सगळ्यांशी जुळवून घेणारा आपल्या कुटुंबाचा हा दुसरा सदस्य. तो ब्लॉगचं मार्केटिंग ( विपणन ) व सोशल मीडिया सांभाळतो

Pooja Jadhav
Writer & Editor

आयुष्यात हिला सगळं काही करायचंय. त्यातून वेगवेगळी पुस्तकं वाचणं, नवनवीन पदार्थ बनवणं आणि आपल्या भावना लेखणीतून मांडणं याची तिला खूप आवड आहे. "मजकूर हा राजा आहे आणि ही त्याची राणी" म्हणजेच ब्लॉगची लेखिका व कुटुंबाची सदस्य. ती ब्लॉगवरच्या मजकूराचा भार सांभाळते. 

Pooja jadhav

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC-our-family
Instagram